Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन गणेशपुर रोड येथील बेळगावच्या शिवसेना (सीमाभाग) कार्यालयात आज सोमवारी सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे …

Read More »

जांबोटी येथे शालेय विद्यार्थीनींसाठी कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : टीम केअर फॉर यू आणि लोक कल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालय, जांबोटी येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींसाठी ‘मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य महेश सडेकर, शीतल भंडारी, गौरी गजबार, निशिगंधा कानूरकर, संतोष कदम यांच्या हस्ते …

Read More »

विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेचा निपाणीत मोर्चा

  पाच तास आंदोलन : कामगार निरीक्षकांना निवेदन निपाणी (वार्ता) : शासनातर्फे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट मंजूर झाले आहे. सुतार कामगारांसाठीही आवश्यक किट मंजूर झाले होते. मात्र निपाणी तालुक्यातील कामगारांना या किटचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कामगार खात्याच्या दुर्लक्षाविरोधात निपाणीत लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी (ता.१९) कामगार कार्यालयावर मोर्चा …

Read More »