Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

8 जुलैला बेळगावात राष्ट्रीय लोकअदालत

  बेळगाव : कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे येत्या 8 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 73 प्रलंबित खटल्यांपैकी 19000 खटले निकाली लावण्यासाठी घेण्यात येणार असले तरी किमान 14000 खटले निकाली लागण्याची शक्यता आहे. तरी पक्षकारांनी …

Read More »

लष्करातील मेजरही निघाला बनावट; जाळ्यात अडकला खानापूरातील बनावट मेजर

पुणे : विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक बनावट अधिकारी सध्या उजडेत येत आहेत. आता पुण्यात बनावट मेजर सापडला आहे. पुण्यातून खानापूरातील बनावट मेजरला ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चिखली येथे सापळा रचत …

Read More »

खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचे आरक्षण जाहीर

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …

Read More »