Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

वीज दरवाढीविरोधात 22 जून रोजी कर्नाटक बंद

  बेळगाव : कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22 जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केसीसी अँड आय)). कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इतर सर्व जिल्हा चेंबर …

Read More »

निपाणीतील बसवनगरात साडेतीन तोळ्याच्या दागिन्यासह ३० हजाराची चोरी

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पावसाने ओढ ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय रात्रीच्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरट्यांनी येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसव नगर मधील नंदू राजगिरे यांच्या घरी चोरी झाल्याचे घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली या घटनेत साडेतीन तोळ्याच्या …

Read More »

समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी

  निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी …

Read More »