Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सांगलीवाडीच्या दिंडीची निपाणीत भोजनसेवा

  सुनील पाटील यांचा पुढाकार; दिंडीचे अक्कोळच्या दिशेने प्रस्थान निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंडीच्या माध्यमातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मेतके जवळील सांगलीवाडी व परिसरातील वारकऱ्यांची सद्गुरु बाळूमामाच्या छायाचित्राची दिंडी निपाणी मार्गे पंढरपूर कडे जात आहे. शनिवारी (ता.१७) दुपारी निपाणी येथील …

Read More »

चलवेनहट्टीत करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  बेळगाव : चलवेनहट्टी गावातील प्राथमिक शाळेमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे हे होते. यावेळी सातवी इयत्तेत प्रथम क्रमांकाने पुनम अमोल बडवानाचे तर द्वितीय श्रीकला भैरवनाथ बडवानाचे तसेच …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयात नवागतांचा प्रारंभोत्सव उत्साहात

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी प्रारंभोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह होते. यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून आगमन झाले. …

Read More »