Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करून मोबाईल लांबविला

  बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी युवकाची दिशाभूल करत मोबाईल पळविल्याची घटना हिंडलगा गणपतीजवळील गांधी चौकात मंगळवारी (ता. १४) रात्री घडली. बेळगावात काम करणारा आंबेवाडी येथील युवक संचित पाटील आपले नेहमीचे काम संपवून रात्री आठच्या सुमारास घराकडे परतत असता लघुशंकेसाठी म्हणून गांधी चौकात थांबला असता, दोघे युवक दुचाकीवरून त्या ठिकाणी …

Read More »

प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; अशोक चव्हाणांचे नाव अध्यक्षपदासाठी

  मुंबई  : मुंबई काँग्रेस पाठोपाठ प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्याची काँग्रेसमधील काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर पटोले यांनाच कायम ठेवण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील एक गटही दिल्लीत प्रयत्नशील आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून …

Read More »

आंध्र प्रदेशमध्ये शाळकरी मुलाला भर चौकात पेटवले

  चेरुकुपल्ली : आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात एका शालेय विद्यार्थ्याची पेटवून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत विद्यार्थ्याच्या मित्राने इतर सहकाऱ्यांसोबत मिळून अंगावर पेट्रोल ओतून विद्यार्थ्याला जिंवत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. चेरुकुपल्ली …

Read More »