Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  बंगळूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शक्ती योजना अर्थात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (दि.११) उद्घाटन केले. बंगळूरमध्ये विधानसौंधसमोर हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्नाटकाची रहिवाशी असली पाहिजे. शिवाय प्रवास करताना …

Read More »

ऑस्‍ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!

  ओव्हल : जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधलेल्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्‍ट्रेलियाने दिमाखात आपल्‍या नावावर केला. सलग दुसर्‍यांदा कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारणार्‍या टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चषक पटकविण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले आहे.ऑस्‍ट्रेलियाने अंतिम सामना २०९ धावांनी जिंकत कसोटी विश्‍वचषक आपल्‍या नावावर केला आहे. भारताचा दुसरा …

Read More »

पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद

  मुंबई : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. मात्र याच पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ …

Read More »