Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

महिलांसाठी मोफत बसची योजना उपयुक्त

  तहसीलदार विजय कडगोळ; निपाणीत महिलासाठी मोफत बस योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना महिलांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचा लाभ महिलावर्गाने घ्यावा अशी आवाहन तहसीलदार विजय कडगोळ यांनी केले. येथील बस स्थानकात रविवारी …

Read More »

कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस प्रवास “शक्ती” योजनेचा प्रारंभ

  महिला सक्षमीकरणासाठी “शक्ती”चा पाठिंबा’: मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा लाभ घेऊन महिलांचे सक्षमीकरण करावे. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा वापर करून महिलांना सर्वप्रकारे सक्षम …

Read More »

कर्नाटकसह 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता!

  बेंगळुरू : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून कर्नाटकसह देशातील 5 राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही आंतरदेशीय जिल्ह्यांसह किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात …

Read More »