Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात

  निपाणीमधील १५ जण जखमी ; चालकाला डुलकी लागल्याने अपघात निपाणी (वार्ता) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ येथे शनिवारी (१०) पहाटे साडेचारच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेली क्रूझर (के.ए.२४ एम.२५८७) गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातामध्ये निपाणी येथील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टोलनाकाचेही नुकसान …

Read More »

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

  देहू : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शनिवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळया निमित्त आज पहाटे ५ …

Read More »

शिक्षकाचा दारु पिऊन शाळेत धिंगाणा!

  बेळगाव : शिक्षक हे विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करून वाट दाखवण्याचं काम करता असतात परंतु बेळगाव शहरातील शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी एक धकादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक चक्क वर्गात दारु पिऊन आल्याचे दिसून येतयं. या घटनेचे फोटो व …

Read More »