Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका ताकदीने लढणार

  माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी; पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष जनता करा तर्फे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण काही त्रुटीमुळे या निवडणुकीत आपल्याला हवे असलेले उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. तरीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराज न होता यापुढील काळात होणाऱ्या तालुका आणि जिल्हा …

Read More »

येत्या 36 तासात बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

  पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. …

Read More »