Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

माजी सभापतींनी दाखवली पाण्यासाठी माणुसकी

  विहिरीपासून थेट प्रभागात जलवाहिन्या; नगरसेविका गीता पाटील यांचाही पुढाकार निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच जवाहर तलावाची पाणी पातळी खालावत गेली. गेल्या आठवड्यात पाणीसाठा संपत आल्याने आठवड्यातून एकदा शहर आणि उपनगरामध्ये पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन माजी …

Read More »

पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

  पुणे : केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण …

Read More »

नियम बदलून शासनासह नागरिकांची फसवणूक

कोडणी हद्दीतील प्रकार : जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार निपाणी (वार्ता) : शहराला लगत असलेल्या कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १९०बी, १ आणि २ या ठीकाणी २००१ साली एन एस केजीपी होवून देखील आज पर्यंत रस्ता, गटार, ट्रान्सफॉर्मरसह पथदीप अशी कोणत्याही प्रकारची कामे केलेली नाहीत. तसेच धारवाड लेआऊटचे नियम बदलून चिकोडी येथे दुसरा …

Read More »