Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शरद पवार यांना दिलेल्या धमकीचा मध्यवर्ती म. ए. समितीकडून तीव्र शब्दात निषेध

बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे आधार स्तंभ श्री. शरदरावजी पवार यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. …

Read More »

दहावीच्या फेर मूल्यांकनमध्ये निपाणीचा साईराज पाटील मराठी विभागात राज्यात प्रथम

निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षेत येथील बीएसएम बॉईज हायस्कूल मधील विद्यार्थी साईराज ज्योतिबा पाटील याला ९८.७२ टक्के गुण मिळाले होते. तरीही त्याच्यासह कुटुंबीयांनी उत्तर पत्रिकांचे फेर मूल्यांकन करण्याची मागणी केली. त्यानुसार हेअर मूल्यांकन होऊन त्याला ९९.०४ टक्के गुण मिळाल्याने कर्नाटक राज्यात मराठी विभागात त्याने प्रथम …

Read More »

बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द बँकेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : येथील अशोक नगरमध्ये बेल्लद बागेवाडी येथील बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द संस्थेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आडी येथील मठाचे शिवानंद स्वामु व आडी दत्त मंदिर मठाचे परमात्माराज महाराजांच्या प्रमुख उपस्थितीतहा कार्यक्रम पार पडला. बँकेचे अध्यक्ष पवन कत्ती म्हणाले, १९४४ मध्ये स्थापन झालेली या बँकेची ही …

Read More »