Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

  मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘ पवार साहेब हे …

Read More »

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

  नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना व्हॉट्स अप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात …

Read More »

आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीने घेतला वेग, विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

  मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे.त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सूत्रानी दिली आहे. या कार्यवाहीत गरज पडली …

Read More »