Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके

  खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …

Read More »

बेनकनहळ्ळीत बोगस डॉक्टरवर छापा; दवाखाना सील

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात बोगस डॉक्टरवर छापा टाकून त्याचा दवाखाना सील करण्यात आला. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश बी कोणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी आणि जिल्हा आयुष अधिकार्‍यांच्या पथकाने आज राजू एम. पाटील …

Read More »

हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करा : हिंदू संघटनांची मागणी

  बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी आज एसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रमाणे बेळगावात समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन …

Read More »