Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी बंदचे आवाहन मागे; उद्या सर्व व्यवहार सुरळीत

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात …

Read More »

खानापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर

  उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग …

Read More »

कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके

  खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …

Read More »