Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

चिगुळे गावात दोन गटात हाणामारी; 25 जण जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चिगुळे गावात दोन गटात झालेल्या मारामारीत 25 जण जखमी झाले आहेत. काहीजण किरकोळ जखमी आहेत तर काहीं गंभीर जखमीना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तींवर केएलईमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर फिर्याद दाखल करण्यात आली …

Read More »

निपाणी बस स्थानकात महिलेचे गंठण चोरण्याचा प्रयत्न

  अर्धा भाग चोरट्यांनी पळवला : चार पैकी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना दोन महिलांचा पाठलाग करून चार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन तोळ्याचे गंठण चोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी आरडाओरडा केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात तर दोन जण पळून जाण्यात …

Read More »

आक्षेपार्ह स्टेटसवरून निपाणीत तणाव!

  हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन ; चौकशीसाठी दोघांना ताब्यात निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालय समोरील मुरगुड रोडवरील धर्मवीर संभाजी नगरात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह समाज घातक घोषणा देणे व नामफलकाची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय काहींनी संभाजी महाराजांच्या सोबत स्वतःचे नाव जोडून महाराजांचा अवमान केला आहे. अशा व्यक्तीचे फलकावरील नाव …

Read More »