Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बुडा आयुक्तांविरोधात एफआरआय दाखल करण्याचा आदेश

  बेळगाव :  बेळगाव विकास प्राधिकरणांतर्गत झालेल्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याविरोधात खाजगी तक्रार केली होती. या तक्रारी अन्वये तपास सुरु असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू …

Read More »

शुक्रवारी श्री मंगाई देवी गाऱ्हाणे कार्यक्रम

बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीच्या गाऱ्हाणे कार्यक्रम शुक्रवार दि. 9 जूनला घातले जाणार आहे. रात्री 8 वा. हा कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी 11 जुलै रोजी मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. बेळगाव शहरातील प्रमुख यात्रा …

Read More »

मराठा एकता एक संघटनातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : मराठा एकता एक संघटन बेळगाव यांच्यातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. शानभाग हॉल युनियन जिमखाना कॅम्प येथे आयोजीत सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा एकता एक संघटना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण झंगरूचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर रेश्मा पाटील, …

Read More »