Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती

  बंगळुरू : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. हेमंत निंबाळकर हे खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे पती होत.

Read More »

रिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही : येळ्ळूरच्या शेतकऱ्यांचा निर्धार

  बेळगाव : येळ्ळूरच्या शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमोर रिंग रोडसाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुपीक जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून तसे स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार बेळगाव रिंगरोडसाठी जमीन संपादित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांकडून रिंग रोडबाबत मत जाणून घेऊन आक्षेप नोंदवून घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने आज …

Read More »

बेनाडीतील शेतकऱ्याच्या मुलीला तीन सुवर्णपदके

  केएलईच्या दीक्षांत समारंभात गौरव: निपाणी परिसरातून कौतुक निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी (ता.५) बेळगाव येथील केएलई शताब्दी स्मृती सभागृहात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलागी, केएलई विद्यापीठ आणि केएलई …

Read More »