Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अन्यायी वीज बिल दरवाढसंदर्भात भाजपच्या वतीने खानापूर तहसीलदाराना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार येताच सर्व सामान्य जनतेवर अन्यायी वीज बिलात दुप्पटीने वाढ करून काँग्रेस सरकारने आपले खरे दात दाखवुन जनतेची फसवणूक केली आहे. यासंदर्भात खानापूर तालुका भाजपच्या वतीने खानापूर तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करून तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी ऍड. आकाश अथणीकर यांनी निवेदनाचा हेतू …

Read More »

खानापूर शिवस्मारकात शिवाजी महाराजांचा उद्या राज्यभिषेक सोहळा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उद्या मंगळवार दि. 6 रोजी साजरा करण्यात येणार आहे. खानापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही तिथी प्रमाणे होत आहे. यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दि. 6 रोजी होत …

Read More »

काँग्रेसने सशर्त गॅरंटी दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

  बेळगाव : काँग्रेसने सशर्त गॅरंटी दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विनाशर्त पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या. मात्र सत्तेवर येताच या गॅरंटीना अटी लागू केल्या असा आरोप करत याच्या निषेधार्थ भाजपने बेळगावात आज निदर्शने केली. …

Read More »