Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र शासनाने शिवप्रेमी ओंकार भिसेला आर्थिक मदत करावी

  रायगड (नरेश पाटील) : मूळचा संकेश्वर येथे राहणारा शिवप्रेमी तरुण युवक ओंकार भिसे रायगड किल्ले येथे शुक्रवार दि. ०२ रोजी गड किल्ला चढताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सदर युवक हा महाराष्ट्र सरकार आयोजीत शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाकरीता आला होता. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर सदर युवकाला महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत …

Read More »

मान्सून लांबला; हवामान विभागाने दिली माहिती

  नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल होण्याआधी अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, IMD ने मान्सूनबाबत पुन्हा शक्यता वर्तवली आहे. मान्सून काल (रविवारी) केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, त्याची सुरुवात झाली नाही. भारतीय हवामान विभागाकडुन आता मान्सून आणखी तीन ते चार दिवस उशीरा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली …

Read More »

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचं निधन

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी …

Read More »