Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मालमत्तेच्या वादातून भावाचा खून; बैलहोंगल तालुक्यातील घटना

  बैलहोंगल : मालमत्तेच्या वादातून एका भावाचा खून झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात रविवारी घडली. तिगडी गावातील रहिवासी शंकर खनगावी याचा खून शंकर खनगावी या भावानेच केल्याची माहिती मिळाली आहे. मृत सुरेश हा माजी सैनिक असून तो सध्या शेतमजुरी करून राहत होता. आरोपी शंकर खनगावी आणि खून झालेला सुरेश …

Read More »

यरनाळच्या निवृत्त जवानाने दाखविली पाण्यासाठी माणुसकी!

  कुपनलिकेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा : दिवसभरात सहा तास पाणी निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून नदी तलाव विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे निपाणी भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना शेतीवाडीत धावा धाव करावी लागत …

Read More »

भाजप नेत्यांना काम नाही, पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या : मंत्री जारकीहोळी

  बेळगाव : सत्तेच्या 4 वर्षात भाजपवाल्याना काहीच विकास करता आला नाही. आता आम्ही सत्तेवर आल्यावर ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांना आता काहीच काम उरलेले नाही. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या अशी उपहासात्मक टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. बेळगावातील …

Read More »