Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यात नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष, ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष, तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीकडे लक्ष

  खानापूर : निवडणूक म्हणजे पक्षाच्या अथवा संघटनेच्या नेते मंडळी, कार्यकर्ते यांची कसरत असते. नुकताच विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी शमली आहे. आता पुन्हा लक्ष लागले ते खानापूर नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या निवडीकडे त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी मे महिन्यात संपला आहे. आता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाच्या आरक्षणाची लवकरच …

Read More »

बेळगावमध्ये 12 जूनपासून ‘नाट्यमहोत्सव -2023’

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रामदेवच्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार …

Read More »

मोदगाजवळ प्रशिक्षण विमान कोसळले!

  बेळगाव : बेळगाव तालुक्‍यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. ही बाब कळताच …

Read More »