Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बळ्ळारी नाल्याकडे नव्या मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी!

बेळगाव : राज्यात काँग्रेसचे नवे सरकार आल्यानंतर बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विकासासंदर्भात मंत्रिमहोदयांकडून सुवर्ण विधानसौध येथे घेतल्या जाणाऱ्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रामुख्याने सर्वप्रथम बळ्ळारी नाला साफसफाई आणि विकासाबाबत चर्चा केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर विकासासंर्भात उद्या सुवर्णसौध येथे होणाऱ्या मंत्रीमहोदय तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या …

Read More »

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना त्वरित अटक करा

  बेळगाव : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना त्वरित अटक करा या मागणीसाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. 13 मे रोजी बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये पाक समर्थक घोषणा देण्यात …

Read More »

निट्टूरजवळ झालेल्या अपघातात अनगोळचा युवक ठार

  खानापूर : निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५, दोघेही रा. बाबली गल्ली, अनगोळ- बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात …

Read More »