Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम तर लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण खाते

  कर्नाटक मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर बेंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व …

Read More »

बेळगावला दुसरे मंत्रिपद: लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज (दि.२७) मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेल्या दोन दिवासांपासून राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू होती. बेळगावमधून कोणाला मंत्री मिळणार …

Read More »

स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार; संभाजीराजेंची मोठी घोषणा

  पुणे : स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आज पुणे येथे स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला. पुणे येथे स्वराज्य संघटनेचे आज पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी संभाजीराजेंच्या हस्ते स्वराज्य भवनाचं लोकार्पण …

Read More »