Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सांगली – तांदुळवाडीत नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू

  इटकरे : -वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे नदीकाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या सख्या मावस भावांचा वारणा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह नदीपात्रात सापडले. अमोल प्रकाश सुतार (वय १६, रा. तांदुळवाडी) व रविराज उत्तम सुतार (वय १२ रा. सदाशिवगड, राजमाची, ता. …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

  बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस. …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपदासह डबल लाॅटरी; झाल्या आजी!

  बेळगाव : दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज शनिवारी होणार आहे. आज 24 जणांची यादी निश्चित झाली असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह 24 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे आनंदी असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे …

Read More »