Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी!

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव आज झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते पास करण्यात आला. मराठा मंदिर येथे शुक्रवारी विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक …

Read More »

भ्रष्टाचार प्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलन

  बिराप्पा मधाळे; तक्रारदाराची लोकायुक्तांकडे धाव निपाणी (वार्ता) : वाळकी (ता. चिकोडी) येथील घरकुलाची रक्कम परस्पर लाटण्याचा प्रकार उघडकिस आल्यानंतर वाळकी ग्रामस्थांनी सदर गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील प्रिया प्रकाश पाटील यांच्याकडून लाटण्यात आलेली रक्कम ११% व्याज आकारून परत घेण्याचे …

Read More »

भारतातून लूटून नेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये विक्रमी 143 कोटींना लिलाव, ठरलेल्या किमतीपेक्षा सातपट रक्कम

  मुंबई : म्हैसुरचा वाघ अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला असून त्याला आतापर्यंतची विक्रमी म्हणजे 143 कोटींची किंमत मिळाली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा सात पट अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. ही तलवार आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी भारतीय आणि इस्लामिक वस्तू बनली आहे. …

Read More »