Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लाँच करणार

  अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा नवी दिल्ली : देशाच्या अर्थ मंत्रालयाने आज (दि.२६) मोठी घोषणा केली आहे. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

  बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ, विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.  प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. बेळगाव, गदग, हावेरी, रायचूर, यादगीर या जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन …

Read More »

वडगावात आज शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा शहराची शनिवारी (दि. २७) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारी वडगाव परिसरातील चित्ररथ …

Read More »