Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावसह कर्नाटक राज्यात पाच वर्षांनी हत्तीगणना

बेळगाव : देशात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आढळून येतात. हत्तींची गणना तीन अथवा चार वर्षातून एकदा करण्यात येते. त्यानुसार राज्यातील हत्तीगणना नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. गत तीन वर्षात हत्तींनी केलेल्या हल्ल्यात ७४ जणांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे हत्तींचे वाढलेले संशयास्पद मृत्यूही वन्यप्राणीप्रेमींच्या चिंतेत भर टाकत आहेत. यापार्श्वभूमीवर झालेली हत्तीगणना …

Read More »

ट्रॅक्टर भरुन स्‍फोटके जप्‍त! १० नक्षली जेरबंद, मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळला

  छत्तीसगड-तेलंगणा राज्‍यांच्‍या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्‍ल्‍याचा कट उधळण्‍यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्‍या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी …

Read More »

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल

  मुंबई : शिवसेना नेता व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची रूग्णालयात भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, जोशी यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील समजू शकलेला नाही.

Read More »