Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शांततेत आणि सलोख्याने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संपन्न व्हावी

  मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक संपन्न बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे संपन्न …

Read More »

भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे. …

Read More »

‘नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं’, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी

  नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या ‘नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही’ असं देखील राहुल गांधी म्हणाले …

Read More »