Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  बेळगाव : बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज (दि.२०) दुपारी १२.३० वाजता शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमनकर्डी मतदारसंघातून विजयी …

Read More »

कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांनी घेतली शपथ

बंगळूर : देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या आणि डी. …

Read More »

हब्बनहट्टी येथे शेतकरी महिलेवर अस्वलांचा हल्ला, महिला गंभीर जखमी

हब्बनहट्टी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एका महिलेवर दोन अस्वलानी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे.हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन …

Read More »