Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भाजप कार्यकर्त्यांनी गवतगंजीवर फटाके टाकल्याने आग लागून मोठे नुकसान

  धामणे येथील प्रकार : पोलिसांची बघ्याची भूमिका बेळगाव : अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी धामणे येथे घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी समिती कार्यकर्त्यांच्या घरासमोर केली. आतषबाजी करताना फटाके गवताच्या गंजीवर टाकल्याने गवतगंजीला आग लागली. त्यामुळे शेतकरी भैरू धर्मूचे आणि ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. धामणे येथील …

Read More »

मुख्य बस स्थानकावरील गटारीला वाली कोण

वाहनधारकांना धोका : दुरुस्तीची मागणी कोगनोळी : येथील मुख्य बस स्थानकावर गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा मागणी करून देखील गटारीचे काम पूर्ण होत नसल्याने या गटारीला वाली कोण आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कुंभार गल्ली, मुख्य …

Read More »

मान्सून 8 जूनला येणार! हवामान तज्ज्ञ डख यांचा अंदाज

  मुंबई : यंदा महाराष्ट्रात 8 जून 2023 रोजी मान्सून प्रवेश करणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात 22 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना डख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ …

Read More »