Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंझावात प्रचार

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची विजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोष स्वागत करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला. सुरवातीला विजयनगर येथे आर एम चौगुले यांचा भगवा झेंडा बांधुन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

समर्थ नगरमध्ये ऍड. अमर यळ्ळूरकर यांना प्रचंड पाठिंबा

  ‌बेळगाव : दिनांक ४ मे रोजी सायंकाळी बेळगाव शहरालगतच्या समर्थ नगर भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळूरकर यांचे प्रचार फेरी काढण्यात आले. सुरुवातीला जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी समर्थ नगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर …

Read More »

विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विजयी करा

राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन …

Read More »