Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सेवेसाठी जनतेने साथ द्यावी : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आवाहन

  लोंढा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन खानापूर : तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या समस्यांचा केवल खेळ मांडण्यात आला. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात विकास कामांद्वारे चोख उत्तर दिले आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबरोबर रोजगाराभिमुख विकासावर आपण भर देणार असून सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी जनतेने साथ द्यावी, …

Read More »

अशोक चव्हाण यांचा आज गर्लगंजीत रोड शो, नंदगडात सभा

  खानापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे खानापूर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता गर्लगुंजीत रोड शो करणार आहेत. विठ्ठल मंदिरापासूनरोड शोला सुरुवात होणार आहे. शिवाय संध्याकाळी ५ वाजता नंदगड येथील एनआरई सोसायटीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते …

Read More »

निट्टूर श्री नरसिंह देवालयाचा विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  तेऊरवाडी (संजय पाटील) : चंदगड तालूक्यात निट्टूर येथे असणारे श्री नरसिंह मंदिर सर्वांबरोबर माझेही श्रद्धा स्थान आहे. अति प्राचीन पांडवकालीन असणाऱ्या या मंदिराच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणविस यानी दिली. आज निटूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह देवालयाच्या जिर्णोद्धार समारंभाच्या सांगता …

Read More »