Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ऍड. अमर यळ्ळूरकर यांना मतदारांनी दर्शविला पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूकर यांच्या प्रचारामध्ये आता रंगत येताना दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील गल्ल्यामध्ये आज दिनांक 25 एप्रिल रोजी प्रचार फेरी काढण्यात आली. जत्तीमठ येथे पूजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पुढे केळकर बाग, गवळी गल्ली, गोंधळी …

Read More »

छत्तीसगड दंतेवाडामध्ये नक्षली हल्ला; 11 जवान शहीद

  नवी दिल्ली : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची …

Read More »

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवडणूक रिंगणात : राजू पोवार

धजदचा प्रचार प्रारंभ निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षात निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात आपणासह कार्यकर्त्यांना पोलीस …

Read More »