Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

जनतेची दिशाभूल करणारे प्रचारात!

  खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू आहे. सर्वच उमेदवार आपापल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत आहे. भारतीय जनता पार्टीने देखील राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी महाराष्ट्र व केंद्रातून स्टार प्रचारक प्रचारासाठी येत आहेत. 2014 मध्ये अच्छे दिन, काळे धन, रोजगार यासारखी आमिषे दाखवून केंद्रात सत्तेत आलेलं …

Read More »

मराठी मतदार याद्या वेबसाईटवर उपलब्ध : म. ए. युवा समितीच्या मागणीला यश

  बेळगाव : जानेवारी महिन्यात बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केली होती, पण मराठी भाषेत केली न्हवती त्यानंतर ८ जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार म. ए. युवा समितीने दाखल करताच प्रशासनाने मराठी भाषेत याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या पण त्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केल्या नाही. …

Read More »

माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचे निधन

  बंगळुरू : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. बी. इनामदार यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास असलेल्या इनामदार यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. डी. बी. इनामदार यांना फुफ्फुस आणि यकृताचा त्रास होता. या …

Read More »