Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८ वाजता कपिलेश्वर मंदिर परिसर येथून होणार आहे. सुरवातीला कपिलेश्वर मंदिर येथे श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरवात …

Read More »

समितीमय वातावरण; आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार!

  कंग्राळी बुद्रुक : बेळगांव ग्रामीणमधील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा कंग्राळी बुद्रुक भागात झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. या भागातील समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपला एकमुखी पाठिंबा दर्शविला आणि आर. एम. चौगुले यांना भरगोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक …

Read More »

जिल्ह्यात 18 मतदारसंघातून एकूण 47 उमेदवारांची माघार

  बेळगाव : विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवारी अंतिम दिवस होता. त्यानुसार दुपारी दिलेल्या निर्धारित वेळेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 47 जणांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून 360 उमेदवारी अर्ज 13 ते 20 एप्रिल दरम्यान दाखल झाले होते. त्यापैकी 25 अर्ज हे छाननीत …

Read More »