Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आनंदवाडीतील फुटलेला ड्रेनेज बदलण्याची मागणी

  बेळगाव : शहरातील आनंदवाडी येथील फुटलेल्या भूमिगत ड्रेनेज पाईपलाईनच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी नवी पाईपलाईन घालण्याची मागणी केली जात आहे. आनंदवाडी येथील युनिव्हर्सल वर्कशॉप समोरील रस्त्या शेजारी असलेली भूमिगत ड्रेनेज पाईपलाईन फुटली असून सांडपाणी तुंबण्याबरोबरच ते जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरींना धोका निर्माण झाला आहे. सदर फुटलेली ड्रेनेज …

Read More »

पिकेपीएसचे संचालक उदय हिरेमठ यांचा काँग्रेस प्रवेश

  खानापूर : गंदिगवाड पंचायतीचे माजी अध्यक्ष व पिकेपीएसचे संचालक श्री. उदय हिरेमठ यांनी आज आमदार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, मॅनॉरिटी अध्यक्ष अन्वर बागवान हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उदय हिरेमठ म्हणाले की, आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी गंदिगवाडमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे राबविली …

Read More »

निपाणीतील दोन नगरसेविकांचा राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा

  निपाणी (वार्ता) : प्रभागात विकाकामे होत नव्हती म्हणून अपक्ष निवडून येऊन नगरपालिकेतील भाजप प्रणित सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला होता. परंतु पक्ष नेतृत्वाला अनेक अनेक वेळा सांगूनही वाॅर्डात विकास झालाच नाही. यासह त्यांच्या वागण्याला कंटाळून आम्ही भविष्य असणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत वाॅर्ड …

Read More »