Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आर. एम. चौगुले यांच्या झंझावाती प्रचारास सुरुवात

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचार दौऱ्याची आज सुरुवात झाली असून बाकनूर, बेलवट्टी, इ. बडस, कावळेवाडी, बिजगर्णी गावांत जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी सदर गावातून आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. प्रारंभी सकाळी ठीक ७ वा. बाकनूर …

Read More »

आमदार अंजली निंबाळकर यांच्याकडून अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड- रामनगर राज्य महामार्गावर शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या चार शेतकऱ्यांवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन शेतकरी जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान केएलई इस्पितळात मृत्यू झाला तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. सदर घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारकार्याचा आज येळ्ळूरातून शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावातून बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचार व पदयात्रेचा शुभारंभ रविवार दि. 23 रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात येणार आहे. येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवीला राखणीचा नारळ ठेऊन कोंडुसकर यांच्या प्रचार कार्याचा …

Read More »