Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मंजुनाथ दुर्गादेवी मंदिराचा आज वर्धापनदिन

  खानापूर : जांबोटी- रामापूरपेठ (ता.खानापूर) येथील श्री मंजुनाथ दुर्गादेवी दत्त मंदिराचा वर्धापनदिन शनिवार दि. २२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. दि. २१ आणि २२ रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु जांबोटीत २१ रोजी वार पाळणूक असल्याने दि. २१ रोजीचे धार्मिक विधी २० रोजी करण्यात आले. त्यामध्ये …

Read More »

पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करेन ; डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : खानापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजपच्या बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करू, असे सांगितले आहे. खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती मंडळ, राजा शिवछत्रपती स्मारकातर्फे उद्या शिवजयंती

  खानापूर : शहरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ९७ वी शिवजयंती ज्ञानेश्वर मंदिरात साजरी करण्यात येणार आहे. शनिवार दि. २२ रोजी दुपारी १२ वा. शिवजन्म सोहळा तर सायंकाळी ५ वा. पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मारकात सकाळी १० वा. …

Read More »