Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आर. पी. डी. कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल्सबाबत कार्यशाळा

  बेलगाव : आर.पी.डी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (स्वायत्त), बेलगाव येथील प्लेसमेंट सेल आणि अलुम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्लेसमेंट सेलच्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी “Soft Skills that Matter: Beyond Marks and Degrees” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे व की-नोट स्पीकर म्हणून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा : किशोर काकडे

  बेळगाव : भारतातील 14 कोटी ज्येष्ठ नागरिक हे देशाची शान आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी आग्रही मागणी किशोर काकडे यांनी केली. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अर्थक्रांतीचे प्रणेते विद्वान अनिल बोकील …

Read More »

ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध; ११ पोलिस निलंबित

  बंगळूर : पश्चिम विभागातील दोन पोलिस ठाण्यांमधील एका निरीक्षकासह अकरा पोलिस कर्मचाऱ्यांना ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध असल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. अंतर्गत चौकशीत ते ड्रग्ज पुरवठा आणि विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर, डीसीपी गिरीश यांनी चामराजपेट पोलिस निरीक्षक टी. मंजन्ना यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे शहर पोलिस आयुक्त …

Read More »