Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा येळ्ळूरवासीयांचा निर्धार!

  येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी होते. बैठकीच्या सुरवातीला सरचिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी ही विधानसभा निवडणूक सीमाप्रश्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीत समितीचे उमेदवार …

Read More »

उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

उत्तम पाटील : रामनगरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विकास आला जात असला तरी अजूनही उपनगरात अनेक समस्या तशाच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहेत. अद्याप उपनगरात २४ तास पाण्यासह इतर कामे बाकी आहेत. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबी गांभीर्याने घेऊन उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील …

Read More »

धजद, रयत संघटनेतर्फे राजू पोवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. सोमवार (ता.१७) पाचव्या दिवशी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी धजद आणि रयत संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी व धजदच्या राज्यसचिव सुनिता व्होनकांबळे, निपाणी ब्लॉक …

Read More »