Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दक्षिणमधून रमाकांत दादा कोंडुस्कर समितीचे अधिकृत उमेदवार

  बेळगाव : दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 87 सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली …

Read More »

दक्षिण मतदारसंघातील समितीचा उमेदवार आज होणार घोषित

  बेळगाव : बहुचर्चित अशा बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवाराची घोषणा आज होणार आहे. आज मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक सायंकाळी 5 वाजता बोलाविण्यात आली आहे. निवड कमिटीने दोन दिवस मतदारसंघात फिरून जनमत घेतले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 87 सदस्यांची निवड कमिटी स्थापन केली आहे. महाराष्ट्र …

Read More »

दक्षिणेतून काँग्रेसचे उमेदवार प्रभावती मास्तमर्डी चावडी, उत्तरमधून आसीफ शेठ

  बेळगाव : काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना तर उत्तर मतदारसंघातून माजी आमदार फिरोज शेठ यांचे बंधू आशिष (राजू) शेठ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अथणी मतदारसंघातून …

Read More »