Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी; भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव

  बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने संपूर्ण राज्यातील २२४ मतदार संघासाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव यांनाही उमेदवारी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर किरण जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या बेळगाव दक्षिण …

Read More »

राष्ट्रीय पक्षातील “मराठा” नेत्यांनी “समिती”च्या पाठीशी रहावे

  बेळगाव : सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांची गळचेपी होत असते. कर्नाटक सरकारला मराठी भाषेची काविळ आहे. त्यामुळे मराठी भाषिकावर कुरघोडी करत असते. कर्नाटक सरकारची समिती नेते व कार्यकर्त्यांवर करडी नजर असतेच मात्र राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांना देखील सावत्रपणाची वागणूक देत असल्याची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारी यादीतून …

Read More »

हुकूमशाही मोडून काढण्यासाठी रिंगणात : उत्तम पाटील

माजी नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांचा उत्तम पाटील यांना पाठिंबा निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे. अशा राजकारणाला नागरिक कंटाळले आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळेच १८ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली आहे. आता ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून मतदारसंघातील हुकुमशाही …

Read More »