Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

वन्य प्राण्यांची शिंगे, कातडी विकणाऱ्याला अटक

  शिंदगी : सांबरची शिंगे, हरीण, अस्वल प्राण्यांची कातडी आणि अन्य अवयव विकणाऱ्या व्यक्तीला सीआयडीच्या वन पथकाने अटक केली. विजापूर जिल्ह्यातील शिंदगी तालुक्यातील अलगुर गावातील बस स्थानकाजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांची शिंगे, कातडी विकत असल्याची माहिती मिळाली. पीएसआय रोहिणी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर व्यक्तीला अटक करून कातडी, शिंगे आणि …

Read More »

एकजुटीने विधानसभेवर भगवा फडकवूया : आर. एम. चौगुले

  बेळगाव : अधिकृत उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. निवडणुकीत निवडून आलो तरी मी सामान्य कार्यकर्ताच राहणार असून माझी मायबाप मराठी जनताच लोकप्रतिनिधी असणार आहे. आपण सर्वांनी एकीच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे, असे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी …

Read More »

भाजपच्या पहिल्या यादी विरुध्द मोठा असंतोष

  अनेकांचा बंडखोरीचा इशारा, बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच बंडखोरीचा धुमाकूळ उठला आणि असंतोषाचा स्फोट झाला. भाजपचे तिकीट इच्छुक अनेक मतदारसंघात बंडखोरी करण्यासाठी पुढे सरसावले असून बंडखोरी शांत करण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी उपमुख्यमंत्री …

Read More »