Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मराठा युवक संघाच्या जलतरण स्पर्धेला सुरुवात

  बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती मराठा युवक संघ, आबा स्पोर्ट क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने आंतरराज्य अंतर शाळा व कॉलेज यांच्या स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे नगरसेवक श्री रवी साळुंखे, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर उपाध्यक्ष मारुती …

Read More »

ईद – ए – मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : शहरात ईद – ए – मिलाद सणानिमित्त रविवारी मुस्लीम बांधवांच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, …

Read More »

वायूसेना अधिकाऱ्यांची शहापूर येथील रवींद्र कौशिक ई- वाचनालयाला भेट

  बेळगाव : भारतीय वायूसेनेच्या सांबरा येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी जेडब्ल्यूओएस अभिषेक बच्चन, टी. एन. साधू आणि सार्जंट अमित कुमार यांच्यासह ४० प्रशिक्षणार्थीच्या पथकाने शहापूर येथील रवींद्र कौशिक ई- सेंट्रल वाचनालयाला भेट देऊन माहिती घेतली. वायूदल प्रशिक्षणातंर्गत वाचननालय व्यवस्थापन आणि कामकाजाबाबत माहिती घेतली. वाचनालय विभागाचे उपसंचालक रामय्या यांनी त्यांना …

Read More »