Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पंजाब येथे गोळीबारात बेनाडीचा जवान शहीद

आज मूळगावी अंत्यसंस्कार; गावावर शोककळा निपाणी/(वार्ता) : पंजाब (भटिंडा) येथे लष्करी छावणी परिसरात झालेल्या गोळीबारात बेनाडी (ता. निपाणी) येथील सागर आप्पासाहेब बन्ने (वय 25) हा जवान शहीद झाला. दरम्यान याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शहीद जवान सागर बन्ने याच्यावर आज गुरुवार दि.13 रोजी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी जाहीर

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जतीमठ येथील शिवजयंती चित्ररथ महामंडळाची बैठकित नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक गुणवंत पाटील होते. अध्यक्षपदी सुनील जाधव यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अर्जुननगरमध्ये महिला मेळाव्यासह व्याख्यान

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरातील महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील प्रा. रामकुमार सावंत उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले.  प्रा. रामकुमार सावंत यांनी, सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेनी शिकवून पुण्यात भिडे …

Read More »