Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

लक्ष्मण सवदी भाजपचा राजीनामा देणार!

  बेळगाव : अथणीतून भाजपचे तिकीट गमावल्यानंतर नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी आमदाराने लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते. भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न …

Read More »

खानापूरात २२ मे रोजी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ शिवजयंती मिरवणूक

  खानापूर (प्रतिनिधी) : यंदा २२ एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीला पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने यंदाच्या शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत. त्यामुळे खानापूरातील चित्ररथ मिरवणुकीला सोमवारी दि. २२ मे ही तारीख सोयीची होणार आहे, असे मत युवा नेते पंडित ओगले यांनी मंगळवारी दि. ११ एप्रिल रोजी …

Read More »

खानापूरात जनता पार्टी कर्नाटक पक्षाचे उमेदवार शंकर कुरूमकर

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून जनता पार्टी कर्नाटक पक्षातून गंगवाळी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शंकर कुरूमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती पक्षाचे प्रधान कार्यदर्शी नागेश यांनी खानापूरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना उमेदवार शंकर कुरूमकर म्हणाले की, खानापूर तालुक्यात इतर पक्षा प्रमाणेच जनता …

Read More »