Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

नरेंद्र मोदी २०२४ मध्येही पंतप्रधान होतील : अमित शहांचा विश्वास

  नवी दिल्ली : आसाममधील दिब्रुगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुक २०१४ संदर्भात मोठा दावा केला आहे. आसाममध्ये बोलताना ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममध्ये १४ पैकी १२ जागा जिंकेल. देशात भाजप ३०० हून अधिक जागा जिंकत मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास गृहमंत्री अमित …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : बाबरी मशीद उद्ध्वस्‍त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एका वृत्‍तवाहिनीवरील कार्यक्रमात घेतलेल्‍या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले होते. आपण व्यवस्‍थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्‍वत: उपस्‍थित होतो, असेही ते म्‍हणाले होते. पाटील यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे …

Read More »

माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा राजकारणातून निवृत्त

  बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिकीट यादी जाहीर होण्याची उलटी गिनती सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, ईश्वरप्पा यांनी आपला मुलगा के. ई. कांतेश यांना तिकीट देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र त्यालाही भाजप नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. निवडणुकीच्या राजकारणातून …

Read More »