Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पीपल ट्री कॉलेजमध्ये टीचर्स डे व फ्रेशर्स डे कार्यक्रम संपन्न

  बेळगांव : नेहरू नगर येथील पीपल ट्री महाविद्यालयात टीचर्स डे आणि फ्रेशर्स डे असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी राज भवन मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शालेय मुख्याध्यापक, लेक्चरर्स तसेच इतर शिक्षकांचा पीपल ट्री महाविद्यालय …

Read More »

हुबळी-दादर-हुबळी एक्स्प्रेसला सोमवारपासून खानापूर येथे एक मिनिटाचा थांबा

  हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी, दक्षिण पश्चिम रेल्वेने १५.०९.२०२५ पासून खानापूर (केएनपी) रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी-दादर-एसएसएस हुबळी एक्सप्रेस गाड्यांना एक मिनिट थांबा दिला आहे. ट्रेन क्रमांक १७३१७ (एसएसएस हुबळी-दादर) १७:५९ वाजता खानापूरला पोहोचेल आणि १८:०० वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १६.०९.२०२५ रोजी, ट्रेन क्रमांक १७३१८ (दादर-एसएसएस हुबळी) खानापूर येथे …

Read More »

महात्मा गांधी रुग्णालयामधील डायलिसिस मशीन धूळखात!

  निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये किडणी आजार रुग्णांच्या सोयीसाठी डायलिसिसची नवीन ६ मशीन आलेली आहेत. अनेक महिने जोडणीच्या नावाखाली मशीन तशीच पडून आहेत. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती डायलिसिस रुग्णांची झाली आहे. तरी आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ मशीन जोडण्याची मागणी डायलिसिस रुग्णांतून होत आहे. …

Read More »