Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हासनमधील उमेदवारीवरून देवेगौडा कुटुंबात मतभेद

  रामनगर : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांची सून भवानी रेवण्णा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हासन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाचे नेते नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले, की हासन मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आपले वडील …

Read More »

सीमाभागातील 865 गावांना मिळणार जन आरोग्य योजनेचा लाभ

  मुंबई : कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिंदे – फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे. कर्नाटक व्याप्त सीमा भागातील …

Read More »

श्री भैरवनाथ सैनिक संघाचे रासाई शेंडूर येथे उद्घाटन 

निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले आणि संघाचे अध्यक्ष ऑनरेरी सुभेदार मेजर युवराज साळुंखे यांच्या हस्ते श्री. भैरवनाथ सैनिक संघाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजा घालण्यात आली. त्यानंतर संघाच्या नाम फलकाचे अनावरण ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. मेजर युवराज साळुंखे यांनी, भारत …

Read More »