Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

उचगांवच्या शेतकऱ्यांनी रिंगरोडच्या विरोधात सुनावणीत नोंदविले आक्षेप

  कोणत्याही परिस्थितीत सुपिक जमिन देणार नाही बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील सुमारे 1272 एकर सुपिक जमीन बेळगावच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी भूपसंपादन करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डाव आखला आहे. सदर भूसंपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत. आज रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्फत उचगांव येथील शेतकऱ्यांना सुनावणीसाठी …

Read More »

अडवि सिद्वेश्वरमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे निधन

  बेळगाव : गोकाक तालुक्यातील अंकलगी अडवि सिद्वेश्वरमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे आज सोमवारी पहाटे 4 वाजता वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. ते अनेक महिने आजारी होते आणि त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भक्तांना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी श्रीमठात सोय …

Read More »

इच्छुक उमेदवारांसाठी समितीचे आवाहन

  बेळगाव : येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर व बेळगाव दक्षिण मतदार संघातून म. ए. समितीतर्फे निवडणूक लढविण्याऱ्या इच्छुकांनी देणगी व अनामत रक्कमेसह आपले अर्ज रामलिंगखिंड गल्ली, रंगूबाई पॅलेस येथील शहर म. ए. समितीच्या कार्यालयात दि. 4 ते 6 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते 1 व सायंकाळी …

Read More »